” ज्ञानाची वारी आली आपल्या दारी. प्रश्नावली ८१.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
2 Min Read

ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी!dnyanachi vari, ali aplya dari.

                       📖 वाचाल तर वाचाल 📖

#प्रश्नावली ८१

                  🛑प्रश्नावली ८१🛑

प्रश्न १.जागतिक खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहेत ?
उत्तर :- मध्यप्रदेश.

प्रश्न २. ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते ?
उत्तर :- एडन.

प्रश्न ३. 1857 च्या विद्रोहाचे प्रमुख कारण ?
उत्तर :- चामड्याचे काडतूस.

प्रश्न ४.पुण्यात ‘हिंदू हॉस्पिटल ‘ कोणी सुरू केले ?
उत्तर :- लोकमान्य टिळक.

प्रश्न ५. संविधान सभेचे निर्माण केलेल्या समित्यांपैकी ‘ सुकाणू समितीचे ‘ अध्यक्ष कोण होते?
उत्तर :- डॉ.के.एम.मुंशी.

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉👉 आपल्या माहितीसाठी.

🛑 भारतात एकूण 6 अल्पसंख्याक समुदाय आहे

🔖भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 19.3% अल्पसंख्यांक लोक आहेत (2011 जनगणना)

◾️मुस्लिम 14.2 %
◾️ख्रिश्चन 2.3%
◾️शीख 1.7 %
◾️बौद्ध 0.7%
◾️पारशी 0.006%
◾️जैन 0.4%

⭐️केंद्र सरकारने राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायदा 1992 अंतर्गत 5 अल्पसंख्याक होते मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी
⭐️ 2014 साली  जैन या 6 अल्पसंख्याक समुदायांना मान्यता दिली आहे.



🔖“अल्पसंख्याक” हा शब्द संविधानात
◾️अनुच्छेद 29,
◾️अनुच्छेद 30,
◾️अनुच्छेद 350(A), आणि
◾️ 350(B) सारख्या काही कलमांमध्ये वापरला आहे परंतु घटनेत त्याची ठोस व्याख्या दिलेली नाही.

🔖सर्वात जास्त अल्पसंख्याक लोक कुठे आहेत

◾️मुस्लिम : जम्मू काश्मीर मध्ये सर्वात जास्त
◾️ख्रिश्चन : नागालँड मध्ये सर्वात जास्त(88%)
◾️शीख : पंजाब मध्ये सर्वात जास्त ( 58%)
◾️बौद्ध : सिक्कीम मध्ये सर्वात जास्त ( 27%)
◾️जैन : महाराष्ट्रात सर्वात जास्त (1.3%)
◾️पारसी : महाराष्ट्रात सर्वात जास्त
➗➗➗➗➗➗➗➗➗

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *