” ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली ८५.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
1 Min Read

ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी ! Dnyanachi vari ali aplya dari.

            .  📖 वाचाल तर वाचाल 📖

Prashnavali 85

         

          🛑 प्रश्नावली ८५ 🛑

प्रश्न १. कोणता वायू नोबल गॅस म्हणून ओळखला जातो ?
उत्तर :- हेलियम.

प्रश्न २. माणसाचा सामान्य रक्तदाब किती असतो ?
उत्तर :- १२०/८० mm.

प्रश्न ३.आग विझवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो?
उत्तर :- कार्बन डायऑक्साइड.

प्रश्न ४. मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगप्रतिकार करू शकतात ?
उत्तर :- पांढऱ्या पेशी.

प्रश्न ५. मानवी हृदयाची दर मिनिटाला किती स्पंदने होतात ?
उत्तर :- ७२.

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉आपल्या माहितीसाठी.

🌐 *देशात CAA लागू…*

🎯’ *सीएए’ कायदा काय आहे ?*

🎯  हा कायदा म्हणजे नागरिकत्व कायदा आहे  बाहेरून आलेल्या लोकांना भारताचे नागरिकत्व देणे (मुस्लिम सोडून)👇👇

🎯पाकिस्तान,
🎯अफगाणिस्तान व
🎯बांगलादेशमधून ( हे तीनच देश)

👉31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या

हिंदू,
शीख,
जैन,
बौद्ध,
पारशी आणि
ख्रिश्चनांसह अन्य पीडित
गैरमुस्लीम

🎯स्थलांतरितांना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी हा कायदा आला.

🎯त्यासाठी 1955 च्या नागरिकत्व कायद्यात बदल केला

🎯 *कायदा अस्तित्वात आला कधी* ❓

🎯2016 मध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयक (सीएए) सादर करण्यात आले
🎯9 डिसेंबर 2019 – लोकसभेत मंजूर
🎯11 डिसेंबर 2019 – राज्यसभेत मंजूर
🎯12 डिसेंबर 2019 – राष्ट्रपती ची सही

आणि आता लागू होणार आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *