ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी!dnyanachi vari ali aplya dari.
📖 वाचाल तर वाचाल 📖
🛑 प्रश्नावली ८६ 🛑
प्रश्न १. कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समाप्त करण्यात आली ?
उत्तर :- १९५५ चा कायदा.
प्रश्न २. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर :- हरियाणा.
प्रश्न ३. कार्ल मार्क्स हे कोणत्या देशातील विचारवंत होते ?
उत्तर :- जर्मन.
प्रश्न ४. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी सोन्याची —– आणि तांब्याची —– ही खास नाणी पडली ?
उत्तर :- होन आणि शिवराई.
प्रश्न ५. गांधीजींनी असहकार चळवळ थांबवण्याचे कारण काय ?
उत्तर :- चौरी चौरा घटना
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
👉 आपल्या माहितीसाठी.
➕९६व्या ऑस्कर पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी➕
⭐️• बेस्ट फिल्म- ओपेनहायमर
⭐️• बेस्ट अॅक्टर- सिलियन मर्फी (ओपेनहायमर)
⭐️• बेस्ट अॅक्ट्रेस- एम्मा स्टोन (बार्बी)
⭐️• बेस्ट डायरेक्टर- सिलियन मर्फी (ओपेनहायमर)
⭐️• बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस- डा’वाइन जॉय रैंडोल्फ (द होल्डओवर्स)
⭐️• बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट- वॉर इज़ ओव्हर
⭐️• बेस्ट अॅनिमेटेड फीचर- द बॉय अँड द हेरॉन
⭐️• बेस्ट अॅडेप्टेड स्क्रीनप्ले कॅटेगरी- अमेरिकन फिक्शन
⭐️• बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले- अॅनाटॉमी ऑफ ए फॉल (जस्टिन ट्रिट आणि ऑर्थर हरारी)
⭐️• बेस्ट मेकअप अँड हेयरस्टाइलिंग- पुअर थिंग्स
⭐️• बेस्ट प्रोडक्शन डिझाइन- पुअर थिंग्स (डिझायनर जेम्स प्राइस आणि शोना हीथ)
⭐️• बेस्ट कॉस्ट्यूम कॅटेगरी- पुअर थिंग्स
⭐️• बेस्ट इंटरनॅशनल फीचर- द ज़ॉन ऑफ़ इंटरेस्ट (जोनाथन ग्लेज़र)
⭐️• बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर- रॉबर्ट डाउनी ज्युनिअर (ओपेनहायमर)
⭐️• बेस्ट व्हिज़ुअल इफ़ेक्ट- गॉडज़िला मायनस वन
⭐️• बेस्ट फिल्म एडिटिंग- ओपेनहायमर
⭐️• बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट- द लास्ट रिपेयर शॉप
⭐️• बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर- २० डेज इन मारियुपोल
⭐️• बेस्ट लाईव्ह अॅक्शन शॉर्ट- द वंडरफुल लाईफ ऑफ हेनरी शुगर
⭐️• बेस्ट सिनेमॅटोग्राफी – डच-स्वीडिश सिनेमॅटोग्राफर होयटे वॅन होयटेमा (ओपेनहायमर)
⭐️•बेस्ट ओरिजनल स्कोर- लुडविग गोरान्सन (ओपेनहायमर)
⭐️• बेस्ट ओरिजनल साँग- व्हाट वॉज आय मेड फॉर? (बॉर्बी)