” ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली ९१.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
3 Min Read

ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली ९१! Dnyanachi vari ali aplya dari.PRASHNAVALI 91.

                   📖 वाचाल तर वाचाल 📖

ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.” प्रश्नावली ९१.

               🛑 प्रश्नावली ९१ 🛑

प्रश्न १. B3 जीवनसत्वाला —– असेही म्हणतात ?
उत्तर :- निॲसिन.

प्रश्न २. कांदे, बटाटे यांना कोंब फुटू नये म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात ?
उत्तर :- गॅमा किरण.

प्रश्न ३.आधुनिक अवर्तसरणी कशावर आधारित आहे ?
उत्तर :- मूलद्रव्याचे अणुअंक

प्रश्न ४. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये —— हा आजार होतो ?
उत्तर :- मुडदूस.

प्रश्न ५. अणुभट्टीमध्ये तयार होणारी ऊर्जा कशामुळे निर्माण होते ?
उत्तर :- केंद्रकीय विखंडन

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉 आपल्या माहितीसाठी.

➡️रंजक  गणितीय माहिती ➡️



➡️एक अंकी लहानांत लहान संख्या – १
➡️दोन अंकी लहानांत लहान संख्या – १०
➡️तीन अकी लहानांत लहान संख्या – १००
➡️चार अंकी लहानांत लहान संख्या -१०००
➡️पाच अंकी लहानांत लहान संख्या – १००००

➡️एक अंकी मोठ्यात मोठी संख्या -९
➡️दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या – ९९
➡️तीन अंकी मोठ्यात मोठी संख्या -९९९
➡️चार अंकी मोठ्यात मोठी संख्या – ९९९९
➡️पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या – ९९९९९



➡️१ पासून ९ पर्यंतच्या एक अंकी एकूण संख्या -९
➡️१० पासून ९९ पर्यंतच्या दोन अंकी एकूण संख्या -९०
➡️१०० पासून ९९९ पर्यंतच्या तीन अंकी एकूण संख्या – ९००
➡️१००० पासून ९९९९ पर्यंतच्या चार अंकी एकूण संख्या – ९०००
➡️१०००० पासून ९९९९९ पर्यंतच्या पाच अंकी  एकूण संख्या -९००००

➡️१ ते १०० संख्यांमध्ये एक अंकी एकूण संख्या -९
➡️१ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी एकूण संख्या -९०
➡️१ते १०० संख्यांमध्ये तीन अंकी एकूण संख्या – १
➡️१ते १०० संख्यांमध्ये ११ वेळा येणारा अंक- ०
➡️१ते १०० संख्यांमध्ये २१ वेळा येणारा अंक – १

➡️१ते १०० संख्यांमध्ये एककस्थानी ० अंक असलेल्या एकूण संख्या – १०
➡️१ते १०० पर्यंत दोन अंकी एकूण संख्या – ९०
➡️१ते  १००पर्यंत एकूण मूळ संख्या – २५
➡️१ते  १००पर्यंत मूळ  संख्यांची बेरीज – १०६०
➡️१ते १०० पर्यंत एकूण सम संख्या – ५०
➡️१ते १०० पर्यंत सम संख्यांची बेरीज  – २५५०
➡️१ ते १०० पर्यंत एकूण विषम संख्या – ५०
➡️१ते १०० पर्यंत विषम संख्यांची – बेरीज -२५००

Share This Article
2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *