ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी.प्रश्नावली ९६ ! ज्ञानाची vari ali aplya dari.prashnavali 96.
📖वाचाल तर वाचाल 📖
🛑 प्रश्नावली ९६ 🛑
प्रश्न १. कार्बन डाय-ऑक्साइड च्या स्थायू रूपाला काय म्हणतात ?
उत्तर :- शुष्क – कोरडा बर्फ.
प्रश्न २. सजीवातील संघटन त्यांच्या क्रमानुसार मांडा.
उत्तर :- पेशी – उती – इंद्रिय – संस्था.
प्रश्न ३. दूषित पाण्यात चालल्यामुळे कोणता रोग होतो ?
उत्तर :- लेप्टोस्पायरोसिस.
प्रश्न ४. कोणत्या वायूला लाफिंग गॅस असे म्हणतात ?
उत्तर :- नाइट्रस ऑक्साईड.
प्रश्न ५. कॉफी मध्ये कोणता घटक असतो ?
उत्तर :- कॅफेन.
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
👉आपल्या माहितीसाठी
🎗️मूलद्रव्ये व संज्ञा 🎗️
🎯 *ॲल्युमिनियम* – Al
🎯 *बेरीअम* – Ba
🎯 *कोबाल्ट* – Co
🎯 *आयोडीन* – I
🎯 *मॅग्नेशिअम* – Mg
🎯 *मॅग्नीज* – Mn
🎯 *निकेल* – Ni
🎯 *फॉस्फरस* – P
🎯 *रेडीअम* – Ra
🎯 *सल्फर* – S
🎯 *युरेनिअम* – U
🎯 *झिंक* – Zn
🎯 *चांदी* – Ag
🎯 *सोने* – Au
🎯 *तांबे* – Cu
🎯 *लोखंड* – Fe
🎯 *पारा* – Hg
🎯 *शिसे* – Pb
🎯 *कथिल* – Sn
🎯 *टंगस्टन* – W