📖 वाचाल तर वाचाल 📖
प्रश्न १. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तालुका पातळीवर काम करणारी संस्था कोणती ?
उत्तर :- पंचायत समिती.
प्रश्न २.पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात ?
उत्तर :- गटविकास अधिकारी.
प्रश्न ३.भारतीय राज्यघटना केंव्हा लागू करण्यात आली ?
उत्तर :- २६ जानेवारी १९५०.
प्रश्न ४.भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे.
उत्तर :- लोकशाही.
प्रश्न ५.सैनिक वास्तव्यास असलेल्या ठिकाणचे काम पाहणारी संस्था कोणती ?
उत्तर :- कटक मंडळे ( कॅन्टोन्मेंट बोर्ड )
📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖
👉👉👉 आपल्या माहितीसाठी.
*महत्वाचे व्यक्ती व त्यांची प्रचलित नावे :-*
➡️ वल्लभभाई पटेल : सरदार
➡️ लालबहादूर शास्त्री : मॅन ऑफ पीस
➡️ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम : मिसाईल मॅन
➡️ नाना पाटील : क्रांतिसिंह
➡️ वि.दा. सावरकर : स्वातंत्र्यवीर
➡️ डॉ. भिमराव रामजी आंबेडकर : बाबासाहेब
➡️ गोपाळ हरी देशमुख : लोकहितवादी
➡️ लता मंगेशकर : स्वरसम्राज्ञी
➡️ दादाभाई नौरोजी : भारताचे पितामह
➡️ शांताराम राजाराम वणकुद्रे : व्ही. शांताराम
➡️ नारायण श्रीपाद राजहंस : बालगंधर्व
➡️ मंसूर अलीखान : पतौडी टायगर
➡️ लक्ष्मणशास्त्री बाळाजी : जोशी तर्क तीर्थ
➡️ सी.आर. दास : देशबंधू
➡️ सरदार पटेल : पोलादी पुरुष
➡️ दिलीप वेंगसकर : कर्नल
➡️ सुनील गावस्कर : सनी, लिट्ल मास्टर
➡️ पी.टी. उषा : भारताची सुवर्णकन्या, स्प्रिंटक्चीन
➡️ नरसिंह चिंतामण केळकर : साहित्यसम्राट
➡️ आचार्य रजनीश : ओशो