“ज्ञानाची वारी, आली आपल्या दारी 58.”

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
1 Min Read


वाचाल तर वाचाल

प्रश्नावली 58

प्रश्न १. येशू ख्रिस्ताना अरबी भाषेत काय म्हणतात?

उत्तर :- सा.

प्रश्न २. कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला ?

उत्तर :- फोंड सावंत.

प्रश्न ३. मध्यप्रदेशातील कोणत्या ठिकाणी अश्युगीन चित्रे सापडली आहेत ?

उत्तर :- भीमबेटका.

प्रश्न ४.आझाद हिंद सेनेच्या हिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले?

उत्तर :- लक्ष्मी स्वामिनाथन.

प्रश्न ५. विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती ?

उत्तर :- म्पी.

📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖📖

👉👉 आपल्या माहितीसाठी

⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️⬇️

रमाबाई भीमराव आंबेडकर

टोपणनाव:रमाई (माता रमाबाई),रमा,रामू (बाबासाहेब रमाबाई यांना प्रेमाने ‘रामू’ म्हणत)

जन्म:फेब्रुवारी ७, इ.स. १८९८ वणंद गाव

मृत्यू:२७ मे, १९३५ (वय ३७) राजगृह, दादर, मुंबई

वडील:भिकू धुत्रे (वलंगकर)

आई:रुक्मिणी भिकू धुत्रे (वलंगकर)

पती:डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अपत्ये:यशवंत आंबेडकर

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *