“ज्ञानाची वारी आली आपल्या दारी”. प्रश्नावली १३७.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
5 Min Read

                  📖 वाचाल तर वाचाल 📖

         📘📖📘परिपाठ📘📖📘


🎗️ राष्ट्रगीत
🎗️ राज्यगीत
🎗️प्रतिज्ञा
🎗️संविधान उद्देशिका

✒️✒️आज दिनांक :- १९ जुलै २०२४
🔊🔊आजचा वार:- शुक्रवार
📙📘सुविचार :- काही गोष्टी मिळवायला वेळ लागतोच,संयम बाळगा…

📙📘📙 दिनविशेष

📌घटना
➡️1848 : न्यूयॉर्कमधील सिनिका फॉल्स येथे पहिले महिला हक्क अधिवेशन आयोजित करण्यात आले होते
➡️1940 : दुसरे महायुद्ध – केप स्पाडाची लढाई.
➡️1952 : फिनलंडमधील हेलसिंकी येथे 15 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
➡️1969 : भारत सरकारने देशातील 14 प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
➡️1969 : नील आर्मस्ट्राँग, एडविन आल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स या अंतराळवीरांना घेऊन जाणारे अपोलो 11 चंद्राच्या कक्षेत पोहोचले.
➡️1980 : मॉस्को येथे 22 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
➡️1992 : कवी मजरुह सुलतानपुरी यांना इक्बाल सन्मान पुरस्कार जाहीर.
➡️1993 : बानू कोयाजी यांना समाज सेवेसाठी डॉ. रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

📘📘 आजचा दिनविशेष – जन्म

▶️1827 : ‘मंगल पांडे’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 8 एप्रिल 1857)
▶️1899 : ‘बालाइ चांद मुखोपाध्याय’ – भारतीय डॉक्टर, लेखक, कवी आणि नाटककार यांचा जन्म. (मृत्यू: 9 फेब्रुवारी 1989)
▶️1902 : ‘यशवंत केळकर’ – कवी, कोशकार, इतिहास संशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 8 फेब्रुवारी 1994)
▶️1902 : ‘समृतरा राघवाचार्य’ – भारतीय गायक, निर्माता, निर्माता आणि पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू: 16 मार्च 1968)
▶️1909 : ‘बाल्मनी अम्मा’ – भारतीय कवी आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 29 सप्टेंबर 2004)
▶️1938 : ‘डॉ. जयंत विष्णू नारळीकर’ – सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ यांचा कोल्हापूर येथे जन्म.
▶️1955 : ‘रॉजर बिन्नी’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
▶️1961 : ‘हर्षा भोगले’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचा जन्म.


📘📘 आजचा दिनविशेष – मृत्यू :

👉1309 : ‘संत विसोबा खेचर’ – संत नामदेव यांचे गुरू समाधिस्थ झाले.
👉1968 : ‘प्रतापसिंग गायकवाड’ – बडोद्याचे महाराज यांचे निधन. (जन्म: 29 जून 1908)


                      🎗️ म्हणी व अर्थ 🎗️

👉 आयत्या बिळावर नागोबा – दुसऱ्याच्या कष्टावर स्वतःचा स्वार्थ साधणे

                      🎗️वाक्प्रचार 🎗️

👉 आगेकूच करणे – पुढे पुढे जाणे

         🎗️ शब्दसमुहाबद्दल एक शब्द 🎗️

👉 ज्याला मरण नाही असा – अमर

📘दिनांकानुसार पाढा :- १९ चा पाढा

                                  १९    ११४
                                  ३८    १३३
                                   ५७     १५२
                                   ७६       १७१
                                   ९५       १९०
    🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍🌍

             🛑 प्रश्नावली १३७ 🛑

         सूर्यमालेवर आधारित प्रश्न भाग – २

प्रश्न १. सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
उत्तर :-  गुरू

प्रश्न २. सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
उत्तर :-  बुध

प्रश्न ३. सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
उत्तर :-  शुक्र

प्रश्न ४. मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
उत्तर :-  फोबॉस आणि डीमॉस

प्रश्न ५. कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
उत्तर :- मंगळ

प्रश्न ६ गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
उत्तर :- 1397 पटीने

प्रश्न ७ कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
उत्तर :- गुरू

प्रश्न ८.सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
उत्तर :- गुरु

प्रश्न ९.सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
उत्तर :-  शनि

प्रश्न १०. युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
उत्तर :- प्रजापती

↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️↔️

👉 आपल्या माहितीसाठी.


      🌍 पिके आणि संशोधन केंद्रे 🌍

👉ऊस संशोधन केंद्र         – पाडेगांव (सातारा)

👉प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्र   – कोल्हापूर

👉काजु संशोधन केंद्र        – वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)

👉केळी संशोधन केंद्र       – यावल (जळगाव)

👉लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्र – काटोल(नागपूर)

👉सुपारी संशोधन केंद्र     – श्रीवर्धन (रायगड)

👉नारळ संशोधन केंद्र – भाट्ये (रत्नागिरी)

👉आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्र – वेंगुर्ला       (सिंधुदुर्ग)

👉कांदा संशोधन केंद्र   – निफाड (नाशिक)

👉गहु संशोधन केंद्र   – निफाड (नाशिक)

👉गेरवा (तांबेरा) संशोधन केंद्र  – महाबळेश्वर (सातारा)

👉सिताफळ संशोधन केंद्र  – अंबाजोगाई

👉मोसंबी संशोधन केंद्र – श्रीरामपूर (अहमदनगर)

👉पानवेल संशोधन केंद्र – वडनेर भैरव (नाशिक) डिग्रज (सांगली)

👉तेलबिया व गळितधान्य संशोधन केंद्र  – जळगांव

👉तेलताड प्रकल्प  – कणकवली

👉वनऔषधी संशोधन केंद्र – वडगणे (कोल्हापूर)

👉गळीतधान्य संशोधन केंद्र   – लातूर

👉पाला संशोधन केंद्र  – वाकवली

👉कोरडवाहू जमीन संशोधन केंद्र – सोलापूर

                   🙏धन्यवाद 🙏

Share This Article