शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे 31 -03-2024 चे शासन निर्णय.GOVERNMENT RULE ON 31 -03-2024.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे 31 -03-2024 चे शासन निर्णय.
1. शालेय क्रीडा स्पर्धा, खेलो इंडिया स्पर्धा व इतर क्रीडा स्पर्धा याकरीता आवश्यक निधीबाबत.
2. महाराष्ट्र विनियोजन अधिनियम,2023 सन 2023 -24 चे अनुदान.
3. शैक्षणिक वर्ष 2023 – 24 पासून इयत्ता दुसरी ते आठवीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाणी सामाविष्ट करण्याकरिता आलेल्या खर्चाची प्रतिपूर्ती बाबत.
4. अवर्षणग्रस्त खेड्यातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी माफी /प्रतिपूर्ती.