जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.INTRADISTRICT TEACHER TRANSFER.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
1 Min Read

जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.

प्रति,

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व).

विषय :-

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षेच्या आधारे जिल्हा परिषद अंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत.

संदर्भ :

१) शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२३/प्र.क्र.१७४/ टिएनटी-१, दि.२१.६.२०२३

२) शासनाचे समक्रमांकित दि.११.३.२०२४ रोजीचे पत्र.

३) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. जा.क्र. आस्था-क/प्राथ १०६/पदभरती/२०२४/२७७०, दि.१९.४.२०२४ रोजीचे पत्र.

महोदय,

उपरोक्त संदर्भ क्र. १ येथील शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय तसेच संदर्भ क्र. २ व ३ येथील पत्रे कृपया पहावीत.

२. उपरोक्त नमूद संदर्भीय शासन निर्णय व पत्रांनुसार तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.

                              आपल
                      ( नितीन पवार)
             कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

सोबत :- संदर्भीय शासन निर्णय व पत्रे.

प्रत :- १) उप सचिव (टिएनटी-१), शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई. २) निवडनस्ती.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *