भारतातील राज्ये,केंद्रशासित प्रदेश त्यांचा स्थापना दिनांक आणि राजधानी.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
3 Min Read


भारतातील राज्ये ,स्थापना दिनांक आणि राजधानी
  1. ➡️1.आंध्र प्रदेश
  2. स्थापना दिनांक: 1 नोव्हेंबर 1956, राजधानी: अमरावती

  3. ➡️ 2.अरुणाचल प्रदेश
  4. – स्थापना दिनांक: 20 फेब्रुवारी 1987, राजधानी: इटानगर

  5. ➡️ 3.आसाम
  6. – स्थापना दिनांक: 26 जनेवारी 1950, राजधानी: दिसपुर

  7. ➡️4.बिहार
  8. – स्थापना दिनांक: 22 मार्च 1912, राजधानी: पटना

  9. ➡️5.छत्तीसगढ़
  10. – स्थापना दिनांक: 1 नोव्हेंबर 2000, राजधानी: रायपुर

  11. ➡️6.गोवा
  12. – स्थापना दिनांक: 30 मई 1987, राजधानी: पणजी

  13. ➡️7.गुजरात
  14. – स्थापना दिनांक: 1 मे 1960, राजधानी: गांधीनगर

  15. ➡️8.हरियाणा
  16. – स्थापना दिनांक: 1 नोव्हेंबर 1966, राजधानी: चंडीगढ़

  17. ➡️9.हिमाचल प्रदेश
  18. – स्थापना दिनांक: 25 जनेवारी 1971, राजधानी: शिमला

  19. ➡️10.पश्चिम बंगाल
  20. – स्थापना दिनांक : 1 नोव्हेंबर 1956
  21. राजधानी – कोलकत्ता


  22. ➡️11.झारखंड
  23. – स्थापना दिनांक: 15 नोव्हेंबर 2000, राजधानी: रांची

  24. ➡️12.कर्नाटक
  25. – स्थापना दिनांक: 1 नोव्हेंबर 1956, राजधानी: बेंगलुरु

  26. ➡️ 13.केरळ
  27. – स्थापना दिनांक: 1 नोव्हेंबर 1956, राजधानी: थिरुवनंतपुरम

  28. ➡️14.मध्य प्रदेश
  29. – स्थापना दिनांक: 1 नोव्हेंबर 1956, राजधानी: भोपाल

  30. ➡️15.महाराष्ट्र
  31. – स्थापना दिनांक: 1 मे 1960, राजधानी: मुंबई

  32. ➡️16.मणिपुर
  33. – स्थापना दिनांक: 21 जनेवारी 1972, राजधानी: इंफाल

  34. ➡️17.मेघालय
  35. – स्थापना दिनांक: 21 जनेवारी 1972, राजधानी: शिलॉन्ग

  36. ➡️18.मिजोरम.
  37. – स्थापना दिनांक: 20 फेब्रुवारी 1987, राजधानी – ऐंजोल.

  38. ➡️19.नागालैंड
  39. – स्थापना दिनांक: 1 डिसेंबर 1963, राजधानी: कोहिमा

  40. ➡️20.ओडिशा
  41. – स्थापना दिनांक: 1 एप्रिल 1936, राजधानी: भुवनेश्वर

  42. ➡️21.पंजाब
  43. B. – स्थापना दिनांक: 1 नोव्हेंबर 1966, राजधानी: चंदीगढ़

  44. ➡️22.राजस्थान
  45. – स्थापना दिनांक: 1 नोव्हेंबर 1956, राजधानी: जयपुर

  46. ➡️23.सिक्किम
  47. – स्थापना दिनांक: 16 मे 1975, राजधानी: गंगटोक

  48. ➡️24.तमिळनाडु.
  49. – स्थापना दिनांक: 26 जनेवारी 1950, राजधानी: चेन्नई

  50. ➡️25.तेलंगाना
  51. – स्थापना दिनांक: 2 जून 2014, राजधानी – हैद्राबाद

  52. ➡️26.त्रिपुरा
  53. – स्थापना दिनांक: 21 जानेवारी 1972
  54. राजधानी – अगरतला
➡️ 27.उत्तराखंड
– स्थापना दिनांक: 9 नोव्हेंबर 2000
राजधानी – देहरादून (हिवाळी)

गेयरसैन (उन्हाळा)..

➡️28. उत्तरप्रदेश
– स्थापना दिनांक: 26 जानेवारी 1950
राजधानी – लखनौ
# केंद्रशासित प्रदेश स्थापना आणि राजधानी #
  1. ▶️1.अंदमान आणि निकोबार द्वीप समूह – स्थापना दिनांक: 1 नवम्बर 1956, राजधानी: पोर्ट ब्लेयर

  2. ▶️1..चंडीगढ़ –
  3. स्थापना दिनांक: 1 नवम्बर 1966, राजधानी: चंडीगढ़

  4. ▶️3..दादरा और नगर हवेली ,दमन और दीव
  5. – स्थापना दिनांक: 26 जानेवारी 2020
  6. राजधानी – दमण

  7. ▶️4..लक्षद्वीप
  8. – स्थापना दिनांक: 1 नवम्बर 1956, राजधानी: कवरत्ती

  9. ▶️5.दिल्ली
  10. – स्थापना दिनांक: 15 अगस्त 1947, राजधानी:नवी दिल्ली

  11. ▶️6.जम्मू आणि काश्मीर
  12. – स्थापना दिनांक: 31 ऑक्टोबर 2019, राजधानी: श्रीनगर (उन्हाळी)
  13. जम्मू. ( हिवाळी)

  14. ▶️7.लडाख
  15. – स्थापना दिनांक: 31 ऑक्टोबर 2019, राजधानी: लेह

  16. ▶️8. पाँडिचेरी
  17. स्थापना दिनांक: 1 नोव्हेंबर 1954.
  18. राजधानी – पाँडिचेरी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *