शिक्षकांना बी.एड (B.Ed) करण्याची सुवर्णसंधी.YCMOU B.Ed.

studykatta24.com
studykatta24.com - Teacher
1 Min Read

शिक्षणशास्त्र पदवी शिक्षणक्रम (बी.एड.) (P80)

प्रवेश सूचना : शैक्षणिक वर्ष २०२४-२६



📌 प्रवेश-पात्रतेच्या अटी

(१) डी.एड./डी.टी.एड./डी.एल.एड. डिप्लोमा पूर्ण केलेले आणि महाराष्ट्रातील सरकारमान्य प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून किमान दोन वर्षांचा अनुभव आणि सध्या सेवेत असणे आवश्यक.
(२) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी खुल्या प्रवर्गासाठी किमान ५०% गुण व राखीव प्रवर्गासाठी ४५% गुण.

👉 प्रवेश-अर्ज व माहितीपुस्तिका ऑनलाईन विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

👉 प्रक्रिया शुल्क
📌 खुल्या प्रवर्गासाठी रु. १०००/- व राखीव प्रवर्गासाठी रु. ५००/- ऑनलाईन भरून अर्ज ऑनलाईन सादर करावा.

                                        दिलीप भरड
                                         कुलसचिव

प्रवेश प्रक्रिया सुरू

दिनांकः १८ ते २२ ऑक्टोबर २०२४ (रात्री ११.५९ मि.)

👉अधिकृत वेबसाईट

http://ycmou.digitaluniversity.ac

http://www.ycmou.ac.in

Share This Article